आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुकूमशहाच्या गरीब देशात धनदांडगे जगतात अशी बिनधास्त LIFE

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - झिम्बाब्वेचे हुकूमशहा रॉबर्ट मुगाबे यांची 37 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. अतिशय गरीब देशाचा तो जवळपास 4 दशक राष्ट्राध्यक्ष होता. त्याचा देश गरीब असला तरीही तो स्वतः आणि त्याचे कुटुंबीय आलीशान लाइफच्या बाबतीत भल्या-भल्या रॉयल फॅमिलीला टक्कर देत होते. सत्ता गेली तरीही त्यांच्या नातेवाइकांचा थाट कायम आहे. त्यांचे आलीशान आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सोन्याची कार असो वा सोन्याचे बेडरुम अगदी घड्याळ सुद्धा हे लोक लाखो रुपयांचे वापरतात. केवळ कुटुंबीयच नव्हे, तर झिम्बाब्वेत काही अब्जाधीश उद्योजक आणि त्यांची मुले-मुली सुद्धा अशाच प्रकारची लाइफ जगतात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या धनाढ्य लोकांच्या हायप्रोफाइल लाइफचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...