आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HORRIBLE: जेव्हा महिलेच्या डोक्यात चाकू खुपसूनही ती जीवंत राहाते, जाणून घ्या कसे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो पाहून तुम्ही थक्क झाला असाल. मात्र हा खरा फोटो नाही. दरवर्षी अनेक देशांमध्ये झोम्बी वॉकचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेक जण विविध चित्रविचित्र वेशभूषा करून रस्त्यावर उतरतात. झोम्बी म्हणजे वायरसची लागण झालेला सजीव. ही एक कल्पना असून यावर आधारीत अनेक चित्रपट हॉलिवूडमध्ये आले आहेत. ही वेशभूषा अत्यंत भयावन केलेली असते. जी पाहून अनेकांना किळस येऊ शकते. तर काही जण चक्कर येऊनही पडतील. सध्या पोलंडच्या वॉरसॉमध्ये या झॉम्बी वॉकचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा अनेकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला..

पुढील स्लाईडवर पाहा, ZOMBIE वॉकचे इतर फोटो...