आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मार्क जुकेरबर्ग 13 वर्षांनंतर हॉस्टेलच्या खोलीत परतला, येथूनच फेसबुक केले होते लॉन्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
33 वर्षांनंतर अरबपति मार्क जुकेरबर्ग 13 वर्षांनंतर हार्वर्ड युनिवर्सिटीच्या होस्टेलच्या त्या खोलीत पोहोचले जिथे त्यांनी महाविद्यालयात असतानास 13 वर्षांपुर्वी फेसबुक लॉन्च केले होते. यावेळी मार्कने आपल्या माहाविद्यालयी काळातील आणि पत्नी प्रिसिलासोबत झालेल्या भेटीच्या आठवणी जागवल्या. मार्कने एक विडियो द्वारे आपल्या भावना व्यक्त केला आहे. वरिल फोटोवर क्लिक करून पहा झुकेरबर्गचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...