आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zuckerbergs Photo In RSS Dress Viral On Social Media

RSS च्या गणवेशात फेसबूकचे CEO, खिल्ली उडवणारा फोटो झाला व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबूकवर सर्वाधिक शेअर केले जाणारे PHOTO... - Divya Marathi
फेसबूकवर सर्वाधिक शेअर केले जाणारे PHOTO...
सॅन जोस (कॅलिफोर्निया) - पंतप्रधान नरेंद्र मोदी सिलिकॉन व्हॅलीला पोहोचले. ते सर्वात आधी टेस्ला मोटर्स कंपनीत गेले. याठिकाणी सीईओ अॅलन मस्क यांच्याबरोबर ते सुमारे तासभर कॅम्पसमध्ये होते. त्यांनी पॉवर कॉन्सेप्टवर चालणाऱ्या बॅटरी टेक्निकबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ट्विट केले की, बॅटरीमध्ये दीर्घकाळ ऊर्जा साठवून ठेवली जाऊ शकते. ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरू शकते. त्यावर चांगलीच चर्चादेखिल झाली. डिजिटल इंडिया कार्यक्रमादरम्यान अॅप्पलचे टीम कूक, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गूगलचे सीईओ सुंदर पिचई असे अनेक दिग्गज उपस्थित होते. मोदी फेसबूकच्या मुख्यालयातही गेले. सीईओ मार्क झुकेरबर्गयांच्याबरोबर त्यांनी याठिकाणी आलेल्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पंतप्रधान मोदी आणि मार्क झुकेरबर्ग यांच्या भेटीनंतर फेसबूक आणि ट्विटरवर लाइक्स आणि कॉमेंट्सचा पूर आला. अनेक खिल्ली उडवणारे फोटो शेअर करण्यात आले. त्यात सर्वाधिक शेअर झाला तो झुकेरबर्ग यांचा RSS च्या गणवेशातील फोटो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर शेअर झालेले असेच काही PHOTOS