आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा महागड्या कारचे मालक आहेत पाकिस्तानी नेते, ऐकून विश्वासच नाही बसणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमक्यूएमचे नेते नादिर गाबोल आपल्या हमर कारसमवेत. त्यांच्याजवळ दोन हमर आणि एक शेवर कोवार्टेसोबतच अनेक एसयूवी मॉडेल कार आहेत. - Divya Marathi
एमक्यूएमचे नेते नादिर गाबोल आपल्या हमर कारसमवेत. त्यांच्याजवळ दोन हमर आणि एक शेवर कोवार्टेसोबतच अनेक एसयूवी मॉडेल कार आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तान सामान्यपणे दहशतवाद आणि गरीबी यासारख्या मुद्यांवरून चर्चेत राहतो. पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांमुळे भलेही या देशाची अशी अवस्था झाली असेल पण ते स्वत: मात्र लग्झरी लाईफची मजा घेत असतात. तेथील लीडर्स यांच्याकडे लॅम्बोर्गिनी पासून रेंज रोवर, लॅंडक्रूजर आणि हमर पर्यंतच्या एकाहून एक अशा सरस व शानदार अलिशान गाड्या आहेत. आज आम्ही त्याबाबतच तुम्हाला माहिती देणार आहोत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, नवाज  शरीफ आणि इम्रान खान यांच्याजवळ कोणत्या आहेत कार्स....
बातम्या आणखी आहेत...