आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या आहेत पाकिस्तानातील 11 सर्वात सुंदर महिला, सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे नेते आणि क्रिकेटपटू यांच्यामुळे पाकिस्तानबाबत जगभरात चर्चा होतच असते. पण पाकिस्तानची जगभरात चर्चा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाकिस्तानातील महिलांचे सौंदर्य. बेनझीर भुत्तो असो किंवा हिना रब्बानी या सर्व महिला नेत्यांना लीडरशिपबरोबरच सौंदर्यासाठीही ओळखले जाते. त्याचबरोबर पाकिस्तानातील अॅक्ट्रेसेस आणि सिंगर्सनेही देशात आणि जगभरात नाव कमावले आहे. पाकिस्तानातील अशाच सौंदर्यवती अभिनेत्री, मॉडेल, सिंगर, नेत्या यांच्याबाबत आम्ही आज माहिती देत आहोत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, पाकिस्तानातील सौंदर्यवती सेलिब्रिटींबाबत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...