आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 21 Hindu Pilgrims Arrive In Pakistan For Shivaratri Fest

श‍िवरात्रीनिमित्त 21 हिंदू भाविक पाकिस्तानच्या कटासराज येथे पोहोचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: 900 वर्षे जूने कटसराज मंदिर
लाहोर - पंजाब प्रांतातील ऐतिहासिक कटासराज मंदिरात शिवरात्रीनिमित्त भारतातून 21 हिंदू भाविक रविवारी पाकिस्तानमध्‍ये पोहोचले. त्यांचे इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डच्या (ईटीपीबी) अधिका-यांनी स्वागत केले. हे बोर्ड देशातील अल्पसंख्‍यांक समुदायच्या धार्मिक स्थळांची देखभालीची जबाबदारी आहे. या व्यतिरिक्त पाकिस्तानचे शीख गुरूद्वारा प्रबंधक कमिटीने या भाविकांनीही स्वागत केले.ईटीपीबीचे उपसंचालक फराज अब्बासने म्हणाले, बोर्डाला 100 पेक्षा जास्त भाविक येण्‍याची आशा होती. परंतु फक्त 21 लोक आली.भाविक चकवाल जिल्ह्यातील 900 वर्षे जुने कटासराज मंदिरात तीन दिवस थांबवणार आहेत.
उद्या म्हणजे 17 फेब्रूवारी रोजी श‍िवरात्री आहे.19 फेब्रूवारी सर्व भाविक लाहोरला जातील. तेथे ते सरकारने आयोजिक केलेल्या स्वागत समारंभात सहभागी होतील. नंतर ती 21 फेब्रूवारी मायदेशी परतील.

पुढे वाचा भगवान शिव यांचे आश्रू कोसळले होते...