आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सुंदर शहरात राहत होता ओसामा बिन लादेन, या कारणामुळे प्रसिध्द आहे हे शहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्ट्रीट फूडसाठी पाकिस्तानचे हे शहर खूपच प्रसिध्द आहे. - Divya Marathi
स्ट्रीट फूडसाठी पाकिस्तानचे हे शहर खूपच प्रसिध्द आहे.
इस्लामाबाद- अल कायदाचा प्रमुख दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या कुटुंबाशी निगडित अनेक बाबींवर अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने सीआयएने प्रकाश टाकला आहे. लादेनला मारल्यानंतर एबटाबाद हे शहर अनेक कारणांनी चर्चेत आले होते. अनेक कारणांसाठी हे शहर प्रसिध्द आहे. 

इतके सुंदर आहे हे शहर
पाकिस्तानी नागरिक एबटाबाद स्वर्गाचे दारही म्हणतात. पण लादेनच्या मृत्यूमुळेच या शहराची सर्वाधिक चर्चा झाली आहे. आम्ही या शहराबद्दल तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा या शहराकडे बघण्य़ाचा दृष्टीकोन बदलेल.

1) स्ट्रीट फूडसाठी प्रसिध्द आहे हे शहर
- हे शहर स्ट्रीट फूडसाठी खूपच प्रसिध्द आहे. येथे मिळणारी भजी आणि कबाब ही खूपच प्रसिध्द आहेत. येथे रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ हे मोठ्या-मोठ्या हॉटेलात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांपेक्षाही अधिक चवदार आहेत.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...