Home | International | Pakistan | पक्षाने तिकीट कापल्यावर महिला उमेदवारांमध्ये अशी जुंपली, एकमेकींना आदळून केले घायाळ Pakistan Tehreek-E-Insaf Women Workers Engage In Brawl Over Election Tickets

Pakistan: पक्षाने तिकीट कापल्यावर महिला उमेदवारांमध्ये अशी जुंपली, एकमेकींना आदळून केले घायाळ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 26, 2018, 12:50 PM IST

देश कोणताही असो, समाज कोणताही असो, निवडणुकीच्या वेळ येताच सगळीकडे सारखीच परिस्थिती असते.

  • पक्षाने तिकीट कापल्यावर महिला उमेदवारांमध्ये अशी जुंपली, एकमेकींना आदळून केले घायाळ Pakistan Tehreek-E-Insaf Women Workers Engage In Brawl Over Election Tickets

    इंटरनॅशनल डेस्क/ मुल्तान - देश कोणताही असो, समाज कोणताही असो, निवडणुकीचh वेळ येताच सगळीकडे सारखीच परिस्थिती असते. याचेच ताजे उदाहरण पाकिस्तानच्या मुल्तानमध्ये पाहायला मिळाले. येथे इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI)च्या महिला कार्यकर्त्या तिकिटासाठी एकमेकींवर तुटून पडल्या. या महिला पक्षनेते नेता मोहम्मद शहा कुरेशी यांच्या घराबाहेर गोळा झाल्या होत्या. यादरम्यान एक गटाचे तिकीट कापल्याची माहिती बाहेर आली, यानंतर महिला आपसात भिडल्या. त्यांनी पक्षाचे हातातील झेंड्यांनाच हत्यार बनवले. बाचाबाचीपासून सुरुवात झाली आणि एकमेकींना पार जमिनीवर लोळवण्यापर्यंत मजल गेली. वाद विकोपाला जाऊन दोन कार्यकर्त्या बेशुद्ध झाल्या. तथापि, पाकिस्तानात सर्वसाधारण निवडणुकींसाठी 25 जुलै रोजी मतदान होणार आहे.

    पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Video

Trending