आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल होतोय या सुंदर महिला अधिकाऱ्याचा फोटो, लाहोर शहराच्या आहेत SP

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात सध्या एका महिला पोलिस अधिकाऱ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या महिला पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा त्यांच्या कामामुळे नव्हे तर सौंदर्यामुळे होत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर सध्या त्या चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लेडी पोलिस ऑफिसरचे नाव डॉ. अनूश मसूद चौधरी आहे. त्या पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पहिल्या महिला ASP (असिस्टेंट सुप्रिटेंडंट ऑफ पोलिस) आहेत. सध्या त्या लाहोरमध्ये एसपी म्हणून कार्यरत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...