आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी घरी येणाऱ्या मौलवीने केला अत्याचार, आता पाकध्येही #MeToo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात 7 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामुळे अख्खा देश पेटला आहे. पाकिस्तानात वाढत्या बलात्कार आणि बाल लैंगिक शोषणावर देशभर निदर्शने केली जात आहे. सामान्यांच्या मोहिमेत आता पाकिस्तानच्या सेलिब्रिटीझने सुद्धा उडी घेतली. तसेच युरोप आणि अमेरिकेत चालणारा सोशल मीडिया कॅम्पेन #Metoo पाकिस्तानातही सुरू केला. यात पाकच्या सेलिब्रिटीज आपल्यावर झालेल्या अत्याचारांचे खुलासे सोशल मीडियावर करत आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, 'रईस'ची अभिनेत्री माहिरा खान आणि इतर सेलिब्रिटींनी व्यक्त केलेल्या भावना...

बातम्या आणखी आहेत...