Home | International | Pakistan | Pakistan Cricketer Hasan Ali Angers Indian Jawans At Wagha Attari Border

वाघा-अटारी बॉर्डरवर पाक क्रिकेटरचे नापाक चाळे, BSF जवान संतप्त

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 23, 2018, 03:20 PM IST

सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Pakistan Cricketer Hasan Ali Angers Indian Jawans At Wagha Attari Border

    इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वाघा-अटारी सीमेवरील आहे. पाकिस्तानी जवान आणि बीएसएफ जवानांची फ्लॅग-डाउन परेड सेरेमनी सुरू होती. त्यावेळी अचानक हसन अली जवानांच्या बाजूला आला आणि त्यांची नक्कल करण्यास सुरुवात केली. सेरेमनी पाहण्यासाठी पाकिस्तानी संघ देखील उपस्थित होता. तो पाकिस्तानी जवानांची नक्कल उतरवत होता. त्यावर बीएसएफने नाराजी व्यक्त केली आहे.

    पुढील स्लाइड्सवर पाहा, तो व्हिडिओ...

Trending