Home | International | Pakistan | Pakistani News Channel Hires Country's First Transgender Anchor, Goes On Air

VIDEO: पाकिस्तानच्या न्यूज चॅनलवर प्रथमच ट्रान्सजेंडर अँकर, सर्वत्र कौतुक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 26, 2018, 03:08 PM IST

पाकिस्तानात प्रथमच ट्रान्सजेंडर महिलेने न्यूज बुलेटिन वाचले आहे. खासगी वृत्तवाहिनी कोहिनूर न्यूज चॅनलने ट्रान्सजेंडर मा

  • Pakistani News Channel Hires Country's First Transgender Anchor, Goes On Air

    इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात प्रथमच ट्रान्सजेंडर महिलेने न्यूज बुलेटिन वाचले आहे. खासगी वृत्तवाहिनी कोहिनूर न्यूज चॅनलने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिची अँकर म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामिक देशात समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर्सच्या हक्कांविषयी नेहमीच दुर्लक्ष केले जाते. अशात कोहिनूर न्यूज चॅनलने मार्वियाला अँकर करून एक नवे उदाहरण प्रस्तुत केले आहे. वृत्तवाहिनीच्या या निर्णयाचे जगभरात कौतुक केले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानच्या संसदेत याच महिन्यात थर्ड जेंडरच्या लोकांवर होणारा शारीरिक आणि मानसिक अत्याचार रोखण्यासाठी एक कायदा देखील मंजूर करण्यात आला आहे.

    पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो आणि ट्रान्सजेंडर मार्वियाच्या अँकरिंगचा व्हिडिओ...

Trending