आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाळणीनंतर आतापर्यंत 5 वेळा भारताने उडवले पाकिस्तानच्या अब्रूचे धिंदवडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारत आणि पाकिस्तानला वेगळे होऊन जवळपास 70 वर्षे होत आली आहेत. दोघांचे गैरसमज अद्याप दूर झालेले नाहीत. शांततेच्या सर्वच प्रक्रिया फेल ठरल्या आहेत. कुठल्याही मुद्द्यावर हे देश एकमेकांना सहमती देत नाहीत. अशात अनेकवेळा पाकिस्तानने भारतावर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न केला. पण, त्या प्रत्येकवेळी पाकिस्तान तोंडावर आपटला गेला आहे. अशाच 5 घटनांची आम्ही आपल्याला माहिती देत आहोत ज्यावेळी भारताने पाकिस्तानच्या अब्रूचे धिंदवडे उडवले आहेत. 

 

प्रत्येक युद्धात पराभव पाकिस्तानचाच
फाळणीनंतर 1947 मध्ये काश्मिरसाठी झालेल्या अघोषित युद्धासह भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 4 वेळा युद्ध पेटले. 1965 मध्ये पाकिस्तानच्या ऑपरेशन जिब्राल्टरमुळे पेटलेले युद्ध असो वा 1971 च्या बांग्लादेश मुक्ती संग्रामाचा लढा प्रत्येक युद्धात पाकिस्तानला पराभव चाखावा लागला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, भारताकडून झालेले पाकिस्तानचे इतर 4 लज्जास्पद पराभव...

बातम्या आणखी आहेत...