आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबाद: टीव्ही कार्यक्रमात पाकिस्तानी मंत्र्याच्या कानशिलात लगावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - सोशल मीडियावर पाकिस्तानच्या जियो टीव्ही चॅनलच्या एका कार्यक्रमाचा व्हिडिअाे सध्या व्हायरल होत अाहे. त्यात पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते नईम-उल हक यांनी कुठल्या तरी मुद्द्यावर संतप्त हाेत केंद्रीय मंत्री दानियाल अजीज यांच्या कानशिलात लगावल्याचे दिसून येत अाहे.

 

हा प्रकार मंगळवारी घडला असून हक व अजीज हे संबंधित चॅनलच्या ‘अापस की बात’ कार्यक्रमात चर्चेसाठी गेले हाेते. हक यांनी पीटीअाय पक्षाला ‘चोर’ म्हटल्याचे समजते. 

बातम्या आणखी आहेत...