आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी मॉडेलने केले बिकिनी फोटोशूट; व्हायरल होत आहेत PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानी मॉडेल दिया अली सध्या आपल्या बिकिनी फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिने आपला शूट इंस्टाग्रामवर शेअर केला असून तोच सध्या व्हायरल होत आहे. तिने 2017 च्या मिस वर्ल्ड इंटरनॅशनलमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच 2016 मध्ये फिलीपाइन्स येथे झालेल्या मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल स्पर्धेत तिने मिस पर्पेचुअलचा टायटस पटाकवाल होता. हा टायटल जिंकणारी ती एकमेव पाकिस्तानी आहे. 

 

- मिस पाकिस्तान रहिलेली दिया देशातील हॉटेस्ट मॉडेल्सपैकी एक आहे. तिने बिकिनी फोटोशूटच्या माध्यमातून तूफान प्रसिद्धी मिळवली आहे. 
- लंडनमध्ये जन्मलेली दिया हिने फायनांस विषयात एमबीए केले आहे. तरीही तिने आपले करिअर मॉडेलिंग क्षेत्रात घडवण्याचा निर्णय घेतला. 
- 10 एप्रिल 2018 रोजी होणाऱ्या इजिप्त येथील मिस इको इंटरनॅशनल कॉन्टेस्ट 2018 मध्ये ती पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले तिचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...