आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिला शॅम्पेनने अंघोळ घालतात 20 नोकर, मुस्लिम अब्जाधीशाची शौकीन Wife

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - या महिलेचे शौक असे आहेत, की ती अंघोळ करताना सुद्धा कित्येक महागड्या शॅम्पेनच्या बाटल्या रिकाम्या करते. विशेष म्हणजे, स्वतःला अंघोळ घालण्यासाठी 15 ते 20 नोकर ठेवले आहेत. तेच स्नानाच्या वेळी तिच्या अंगावर शॅम्पेन ओततात. एखाद्या रात्री बाहेर गेल्यास ती चक्क 20 लाख रुपये खर्च करते. आपल्या सौंदर्याशी तडजोड घालण्यास तयार नसलेली ही महिला मेक-अपवर दरवर्षी तब्बल 1 कोटी खर्च करते. 

 

ही महिला पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश उद्योजक मोहम्मद झहूर यांची पत्नी आहे. तिचे नाव सुरुवातीला नतालिया शरमोनकोव्हा असे होते. पण, लग्नानंतर पतीने तिचे नाव कमालिया असे ठेवले. डेली मेल आणि आयरिश टाईम्सच्या वृत्तानुसार, लग्नापूर्वी ती मॉडेल, सिंगर होती. पाकिस्तानी उद्योजकाशी विवाह करताच तिचे नशीब पालटले. या रिपोर्टमध्ये आम्ही कमालियाच्या दैनंदिन लाइफवर माहिती देत आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतकी स्टायलिश लाइफ जगते कमालिया...

बातम्या आणखी आहेत...