Home | International | Pakistan | Pakistani Media Praises These Seven Things The Most About India

पाकिस्तानी माध्यमांना आवडतात भारताच्या या 7 गोष्टी, होतेय तोंडभर कौतुक

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2018, 03:09 PM IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दैनिकाला दिलेली मुलाखत पाकसह भारतातही चर्चेत आहे.

 • Pakistani Media Praises These Seven Things The Most About India

  इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दैनिकाला दिलेली मुलाखत पाकसह भारतातही चर्चेत आहे. मुंबई दहशतवादी हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच केला याची कबुली त्यांनी दिली आहे. आपल्या पदावरून दूर झाल्याच्या 9 महिन्यांनंतर त्यांनी केलेले हे सर्वात मोठे विधान आहे. पाकिस्तानी मीडियावर यासंदर्भात चर्चासत्र सुरू झाले आहेत.

  फॅक्टवर नजर ठेवणाऱ्या मोजक्या पाकिस्तानी पत्रकारांनी याबाबतीत भारताचे समर्थन केले. पाकिस्तानी मीडियाने यापूर्वी अनेक मुद्यांवर भारतातील गोष्टींचे कौतुक केले आहे. अनेक माध्यमांच्या चर्चासत्रांमध्ये भारताच्या काही गोष्टींचे कौतुक करण्यात आले आहे. यात भारताच्या शिक्षण, अंतराळ आणि नेतृत्वाचा उल्लेख केला जातो. भारत या सर्व बाबतीत पुढे असतानाही पाकिस्तान का मागे आहे? अशा चर्चा केल्या जातात.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानी मीडियाला आवडतात भारताच्या या गोष्टी...

 • Pakistani Media Praises These Seven Things The Most About India

  पाक मीडियामध्ये भारताच्या स्पेस प्रोग्रामचे तोंडभर कौतुक केले जाते. भारताने 4.5 अब्ज रुपयांत मंगळ मोहिम सार्थ केली आणि पाकिस्तान 27 किमीचे मेट्रो बस रुटवर 30 अब्जांची उधळपट्टी करतो अशी तुलना केली जाते.

 • Pakistani Media Praises These Seven Things The Most About India

  भारतात पाकिस्तानच्या तुलनेत भ्रष्टाचार कमी, विकासाच्या बाबतीत पाकिस्तान खूपच मागास असल्याच्या चर्चा रंगतात.

 • Pakistani Media Praises These Seven Things The Most About India

  भारतात आयकर स्ट्रक्चरमध्ये वेळोवेळी सकारात्मक सुधारणा पाकिस्तानात चर्चेचा विषय ठरतात. 

 • Pakistani Media Praises These Seven Things The Most About India

  भारतातील शिक्षण व्यवस्था आणि पाकिस्तानातील शिक्षणाची तुलना करून पाकच्या धोरणांवर टीका केली जाते. 

 • Pakistani Media Praises These Seven Things The Most About India

  भारताच्या मुत्सद्दी धोरणांचे पाकिस्तानात कौतुक केले जाते.

 • Pakistani Media Praises These Seven Things The Most About India

  भारतात होणाऱ्या निवडणुका निःपक्ष आणि पारदर्शक असतात. पाकिस्तानमध्ये तसे होत नाही अशी डिबेटमध्ये मांडली जातात. 

 • Pakistani Media Praises These Seven Things The Most About India

  भारतातील कायदा आणि सुव्यवस्था, भारताच्या न्यायालयीन यंत्रणेचे कौतुक केले जाते. 

Trending