आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेनझीर भुत्तो यांची सीक्रेट सेक्स लाइफ, या बंगल्यात व्हायच्या सेक्स पार्ट्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या एका खास मैत्रिणीसोबत भुत्तो... - Divya Marathi
आपल्या एका खास मैत्रिणीसोबत भुत्तो...

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात प्रसिद्ध महिला राजकीय नेत्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानच्या दिवंगत नेत्या बेनझीर भुत्तो यांचा याच दिवशी खून करण्यात आला होता. त्या पाकिस्तानच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेल्या एकमेव महिला आहेत. पाकच्या राजकीय घराण्यात जन्मलेल्या भुत्तो माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांच्या कन्या होत्या. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्या देखील पाकच्या पंतप्रधान बनल्या. 1988 ते 90 आणि 1993 ते 96 अशा दोन वेळा त्या पीएम होत्या. त्यांनी लंडनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्या जितक्या लोकप्रीय होत्या, त्यांची खासगी लाइफ तितकीच वादग्रस्त होती. त्यांच्या सेक्स पार्टी, लव्ह रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चा आजही आहेत. 

 

बंगल्यात व्हायच्या सेक्स पार्ट्या...
लंडनमध्ये राहणारे लेखक रॉशन मिर्झा यांच्या 'Indecent Correspondence: Secret Sex Life of Benazir Bhutto' या पुस्तकात बेनझीर भुत्तो यांच्याबद्दल काही दावे करण्यात आले आहेत. त्यानुसार, बेनझीर आणि एका मोरॉक्कन तरुणात सेक्स रिलेशन होते. एवढेच नव्हे, तर या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे बेनझीर भुत्तो आणि अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत राहिलेले शेरी रहमान यांच्याकडून सेक्स पार्ट्या आयोजित करत होते. 

 

मोरॉक्कन तरुणाशी होते संबंध
रॉशन मिर्झा यांनी लिहिल्याप्रमाणे, बेनझीर आणि मोरॉक्कन तरुण उमर यांच्यात सेक्शुअल रिलेशनशिप होते. त्यावेळी बेनझीर यांच्या वयाच्या उमर निम्म्या वयाचा होता. रॉशनने हा दावा उमर आणि एक मैत्रिण साराच्या खुलाश्यांवरून केला आहे. त्या दोघांशी संवाद साधताना बेनझीर यांच्या सीक्रेट लाइफबद्दलचे आणखी काही खुलासे झाले. 

 

सेक्स पार्ट्या, स्वॅपिंगचा स्पॉट होता रॉकवुड बंगला
पाकिस्तानी माध्यमाशी संवाद साधताना मिर्झा यांनी रॉकवुड व्हिलाचा उल्लेख केला होता. 1995 ते 2004 दरम्यान बेनझीर भुत्तोंच्या लंडनच्या या बंगल्यात सेक्स पार्ट्या व्हायच्या. भुट्टो परिवाराने 2004 नंतर हा आलीशान बंगला 40 लाख ब्रिटिश पाउंडमध्ये विकला होता. पुस्तकातील दाव्यानुसार, बेनझीर यांचे एक नव्हे, तर अनेक पुरुषांसोबत सेक्स रिलेशन होते. मिर्जा केलेल्या दाव्यानुसार, बेनझीर दुबई आणि इंग्लंडमध्ये निवांतपणे सेक्स पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायच्या. अमेरिकेत पाकिस्तानच्या माजी राजदूत शेरी रहमान यांच्याकडे त्याच्या आयोजनाची जबाबदारी असायची. एवढेच नव्हे, तर या पार्ट्यांमध्ये गर्लफ्रेंड आणि पत्न्या बदलण्याचे प्रकार सुद्धा सुरू होते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तो बंगला आणि बेनझीर यांच्या तारुण्यातील काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...