आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: विश्वास बसणार नाही, बंद दारांमागे असा आहे पाकिस्तान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - द थॉमसन रॉयटर्सच्या एक सर्वेक्षणात भारत महिलांसाठी पाकिस्तानपेक्षा असुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या युवकांची नाइटलाईफ नेमकी कशी असते याची माहिती आम्ही घेऊन आलो आहे. ही छायाचित्रे लंडन, न्यूयॉर्क किंवा पॅरिसची नाहीत, तर पाकिस्तानच्या नाइटक्लबची आहेत. शॉर्ट स्कर्टमध्ये तरुणी आणि फंकी स्टाइलमध्ये डान्स करणारे युवक पार्टी करण्यात कुठल्याही पाश्चात्य देशाची बरोबरी करू शकतात. कठोर इस्लामिक कायदे असतानाही येथील एलीट क्लास (उच्चभ्रू वर्ग) आलीशान लाइफस्टाइलचा शोकीन आहे. त्यामुळेच, अशा युवा-युवतींसाठी दारांमागे एक वेगळे जग आणि वेगळी नाइट लाइफ सजते.


अंडरग्राउंडमध्ये होतात पार्ट्या...
> दर आठवड्याच्या शेवटी इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्ये फॅशन इंडस्ट्री, फोटोग्राफर्स, बिझनेसमन आणि स्टुडंट्स नाइटलाइफसाठी एकत्रित येतात. 
> यापैकी बहुतांश लोक परदेशात शिकून, तेथे राहून परतलेले आहेत. त्या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांची मज्जा ते पाकिस्तानात अंडरग्राउंड क्लब्समध्ये लुटतात. 
> यापैकी काही पार्ट्या अतिशय गुप्तरित्या आयोजित केल्या जातात. त्यांची कुठेही जाहिरातबाजी केली जात नाही. त्यामुळे, नेमके काय सुरू आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही.


पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानच्या नाइट लाइफचे आणखी काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...