आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pakistan: मनोरुग्ण महिलेने पोटच्या पोरांना घरात कोंडून लावली आग; 8 जणांचा होरपळून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- पाकिस्तानातील बंदराचे शहर असलेल्या कराचीत आज (सोमवार) एका घराला लागलेल्या आगीच्या घटनांत किमान आठ जणांचा होळपळून मृत्यू झाला.  मनोरुग्ण असलेल्या महिलेने चार मुले व तीन मुली घरात कोंडून ही आग लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे मानसिक संतुलन ढळल्याने       महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुलजारा बीबी असे आरोपी मनोरुग्ण महिलेचे नाव आहे.

 

बातम्या आणखी आहेत...