इंटरनॅशनल डेस्क- भारताची सीमा 7 देशाशी जोडली गेलीय. पकिस्तान, चीन आणि बांगलादेश आदी काही बॉर्डर्सवर हिंसात्मक कारवाई होत असते तर नेपाळसह काही अशाही बॉर्डर आहेत जेथे, दोन्ही देशांचे लोक शांतीने राहतात. आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत, भारताच्या राज्यातील त्या ठिकाणाचे फोटोज जेथे 7 शेजारी देशांच्या बॉर्डर भारताला जोडल्या जातात. ही आहे ती ठिकाणे...
पाकिस्तान-
-PoK आणि सुचेतगड ( जम्मू-कश्मीर )
-LoC ( जम्मू काश्मीर )
- राजस्थान बॉर्डर
-गुजरात बॉर्डर
- वाघा बॉर्डर ( पंजाब )
म्यानमार-
-मोरेह ( मणिपूर )
-चम्फाई ( मिजोराम )
-नागालंड
नेपाळ-
-उत्तराखंड
-बिहार
-उत्तर प्रदेश
श्रीलंका
-आदम ब्रिज ( जगातील सर्वात छोट्या जमिनीवरील बॉर्डर )
चीन
-चुमार ( लडाख )
-हिमाचल प्रदेश
-उत्तराखंड
-नथुला पास ( सिक्किम )
भूतान
-सिक्किम
-बुमठांग ( भूतान आणि भारतात विभागून)
बांगलादेश
- किशनगंज ( बिहार )
- पश्चिम बंगाल
- मेघालय
- मिजोरम
- त्रिपुरा
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या बॉर्डर्सवरील फोटोज...