आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लबचा बाऊन्सर ते ड्रग माफिया, पाकिस्तानमधून असा करायचा स्मगलिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेलमध्ये बंद असलेला ड्रग माफिया चेत संधु.... - Divya Marathi
जेलमध्ये बंद असलेला ड्रग माफिया चेत संधु....
इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनमधील चेत संधूने आपली ड्रग माफिया बनण्याची कहानी शेयर केली आहे. संधू एका क्लबमध्ये बाऊन्सर होता, जो पाहता पाहता स्पेनचा ड्रग माफिया बनला. त्याने स्ट्रॉयडच्या स्मगलिंगसाठी कराची ते ड्रग रुट तयार केला आणि स्पेनमध्ये तस्करी केली. यात 1999 मध्ये एलिसेंट एयरपोर्टवर सुमारे 32 कोटी रुपये ड्रग्ससह अरेस्ट केले होते. आता तो जगातील सर्वात बदनाम जेलपैकी एक स्पेनची फॉन्टकॅलेन्ट जेलमध्ये बंद आहे. पाकिस्तानमधून अशी केली स्मगलिंग...
 
- हार्टलेपोलचा राहणारा संधूने स्वत: किंग ऑफ कराची टू लॉकडाउन इन द कोस्टा डेल क्राईम नावाचे पुस्तक लिहले आहे. 
- पुस्तकातील माहितीनुसार, संधू नॉर्थ इंग्लंडच्या एका नाईट क्लबमध्ये डोरमॅन म्हणजेच बाऊन्सर होता आणि नंतर ड्रग माफिया बनला. 
- त्याने पाकिस्तानमध्ये लोकल नेटवर्क बनवून जगाची स्ट्रॉयड कॅपिटल कराचीतून ड्रग रूट तयार केला. 
- संधूने आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, त्याने ड्रग स्मगलिंगसाठी प्रत्येक पातळीचा वापर केला.
- त्याने प्रॉस्टीट्यूटपासून भ्रष्ट पोलिस आणि एयरपोर्ट अधिका-यांना सर्वांशी गाठ बांधली. त्याने ब्रिटिश टूरिस्टला भर्ती केले होते.
 
सर्वात बदनाम जेलमध्ये सिंधू-
 
- संधू सध्या स्पेनमधील फॉन्टकॅलेन्ट जेलमध्ये बंद आहे. ज्या जेलची तुलना जगातील सर्वात बदनाम जेल म्हणून होते. 
- तेथे तो नाईट फाईट पासून ते जिप्सी आणि नाजी गॅंगपासून राजकारण्यापर्यंत सर्वांचा भाग बनत जेलमध्ये तग धरून राहिला. 
- ड्रग एडिक्शनपासून लोकांची सुटका करून त्याने जेलमधील कैद्यांचे मन जिंकले. तर, कमजोर कैद्यांचा सहाराही घेतला.
 
जेलमध्ये पडला होता एकटा-
 
- संधुने आपल्या पुस्तकात लिहले आहे की, या पुस्तकाद्वारे मी जगातील कुख्यात जेलमध्ये कसे दिवस काढले हे सांगत नाही तर, तेथील जेलमध्ये कसे राज्य केले हे सांगत आहे. संधुच्या माहितीनुसार, जेलमध्ये सर्वांनी माझी साथ सोडली होती. विशेष म्हणजे याच लोकांना खूप मदत केली. मात्र, ते मागे हटले तरीही मी सर्वांना पुरून होतो.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, संधुचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...