आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियात चमकला हा पाकिस्तानी, लग्झरी लाईफ जगणारे झाले फिदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचा जफर सफारी सोशल मीडिया सेलिब्रिटी बनला आहे. - Divya Marathi
पाकिस्तानचा जफर सफारी सोशल मीडिया सेलिब्रिटी बनला आहे.
इंटरनेशनल डेस्क- पाकिस्तानचा जफर सफारी सोशल मीडिया सेलिब्रिटी बनला आहे. रावळपिंडीत राहणारा बिजनेसमॅन जफर आपल्या स्टायलिश ड्रेसिंग आणि लग्झरी लाईफचे फोटोज सोशल मीडियात शेयर करते. त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून तुम्ही लावू शकता की, त्याचे फेसबुक आणि ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. गोल्ड ज्वेलरीमुळे आहे लोकप्रिय...
- रावळपिंडीतील बहरियात राहणारा हा बिजनेसमॅन प्रॉपर्टी, पेट्रोल पंप आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स याचा व्यवसाय करतो.
- तो नेहमीच अंगावर सोने घातलेला दिसतो. हत्यारे (पिस्तूल वगैरे) आणि पेट्स त्याचा शौक आहे.
- जफर आपली प्रत्येक बाब, घडामोडीचे फोटोज सोशल मीडियात शेयर करतो, जे फॉलोअर्संना खूपच पसंत पडतात.
- फेसबुकवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 5 लाख आणि ट्विटरवर 1 लाखाहून अधिक आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पाकिस्तानचा सोशल मिडिया सेलिब्रिटी जफरचे अनोखे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...