आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: येथे उंटांचीही केली जाते हेयरकट, 15 हेअर स्‍टाईल आहेत लोकप्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्‍या सेंटर आशियाचा हा सर्वात मोठा गुरांचा बाजार. या बाजारातील एक कोपरा हा उंटांसाठी आरक्षित असतो. येथे नेहमी सुमारे 500 उंट असतात. उंटांची खरेदी आणि विक्रीसाठी दूर दूरहून लोक या बाजारात येतात. ग्राहकांना आकर्षित करण्‍यासाठी येथे उंटांना विविध प्रकारे सजवले जाते. त्‍यांची हेअरस्‍टाईलही आकर्षक करण्‍यात येते. ही हेअरस्‍टाईल पाहून कोणीही उंटाच्‍या प्रेमात पडावे अशीच असते.

उंटाच्‍या या बाजारात विक्रेते म्‍हणतात की, उंट जास्‍तीत जास्‍त फॅशनेबल सजवला, तर त्‍याला चांगला भाव मिळतो. उंटांची हेअरस्‍टाईल करणारे नईम यांनी या विषयी माहिती दिली आहे. उंटांचे केस कापण्‍यासाठी टोकदार कैची वापरण्‍यात येते. शरीरावर टॅटू बनवण्‍यासारखीच ही कलाकृती उंटांसाठी वेदना पोहचवणारी असते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अशी होते उंटाची हेयर कटिंग..
बातम्या आणखी आहेत...