आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी किम कार्दशियनसोबत सेल्फी काढणे पडले महागात, धर्मगुरु निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदील बलोच व धर्मगुरु मुफ्ती अब्दुल कावीचा सेल्फी फोटो. - Divya Marathi
कंदील बलोच व धर्मगुरु मुफ्ती अब्दुल कावीचा सेल्फी फोटो.
इस्लामाबाद - हायप्रोफाइल पाकिस्तानी धर्मगुरुंने वादग्रस्त मॉडलबरोबर सेल्फी काढल्याने शासकीय समितीने त्यांना निलंबित केले असल्याचे धार्मिक व्यवहार मंत्रालयाने सांगितले. मॉडल आपल्या भडक छायाचित्रांसाठी प्रसिध्‍द आहे.
निलंबित धर्मगुरुचे नाव मुफ्ती अब्दुल कावी असे आहे. निलंबनाची कारवाई बुधवारी(ता.22) पाकिस्तानी मून-सायटिंग समितीने केली. कंदील बलोचने सोशल मीडियावर धर्मगुरुबरोबर काढलेले सेल्फी व व्हिडिओ अपलोड केल्याने कावींवर चहू बाजूंनी टीका झाली. कंदील बलोच ही किम कर्दाशियनप्रमाणे दिसते. ती नेहमी अर्धनग्न सेल्फी पोस्ट्स करत असते.
पुढील स्लाइड्सवर पाहा कंदील बलोच व धर्मगुरुसोबत काढलेले सेल्फी.... आणि कंदीलचे काही निवडक फोटोज
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)