आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुस्लिम देशात दारूवर पूर्णपणे बंदी, पण या आडमार्गाने अशी होते स्मगलिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराण-इराक बॉर्डरवर स्मगलिंगसाठी आणलेले सामान... - Divya Marathi
इराण-इराक बॉर्डरवर स्मगलिंगसाठी आणलेले सामान...
इंटरनॅशनल डेस्क- फोटोत दिसणारा हा नजारा इराण-इराक बॉर्डरवरील आहे. जेथे दारू आणि इतर ड्रग्ज पदार्थाचे स्मगलिंग होते. खरं तर कट्टर इस्लामिक देश असणा-या इराण मध्ये दारूवर संपूर्ण बंदी आहे. असे असूनही इराकमध्ये दारू-ड्रग्स आदी स्मगलिंगद्वारे पोहचते. मात्र, स्मगलिंग करणे म्हणजे जीवावर उधार होणे अशीच स्थिती आहे कारण घुसखोरांना इराणी सैनिक थेट मारून टाकतात. त्यामुळे येथे डोंगरद-या खो-यातून स्मगलिंग केले जाते. यासाठी स्थानिक लोकांची मदत घेतली जाते. ज्यांना आडमार्गाची चांगली माहित आहे, तसेच त्यांना आर्मीच्या चौकी व पेट्रोलिंगच्या जागा माहित आहेत अशा लोकांचा उपयोग करून घेतला जातो. आणखी धोका कमी यावी म्हणून हे लोक रात्रीची वेळ निवडतात. याशिवाय दिवसा घोडे किंवा ऊंट याद्वारे स्मगलिंग केली जाते. इराण सरकार द्वारे हा सुद्धा दावा केला जातो की, इराकी सैनिक इराकमधील कुर्दिश स्मगलर्सला सपोर्ट करतात आणि फायरिंग द्वारे स्मगलर्सला घुसखोरी करण्यात मदत करतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...