आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा अडाणी पाकिस्तानींनी \'इंग्लिश\'चे केले हे हाल, इंटरनेटवर Photos व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही नवी भाषा शिकत असाल तर त्यात काही गडबड होण्याची शक्यता असते तसेच त्याकडे दुर्लक्षही करता येते. मात्र, पकिस्तानमध्ये इंग्रजी भाषेचे जे हाल केले ते पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत अशाच काही फनी मिस्टेक्सचे नमुने. जेव्हा नारे लावले पाकिस्तानींनी असे होते बॅनर...
एक मान्य करायला हवे की पाकिस्तानी लोकांची ऊर्दू भाषेवर जबरदस्त पकड आहे. पण जेव्हा बाब इंग्लिशची असते ना तेव्हा आता तुम्हीच पाहा त्यांची कशी अवस्था होते ती. एखाद्याला विरोध करताना या लोकांना माहितच नाही की आपण इंग्रजी भाषेवर अन्याय करत आहोत. आता या महाशयांना कोणीतरी सांगितले पाहिजे की, असे भाईसाब जो बॅनर तुम्ही हातात घेतला आहे त्यावर नेमके लिहले आहे तरी काय?
पुढे स्लाईड्सद्वारे वाचा, पाकिस्तानात इंग्रजी भाषेची कशी लावली जाते वाट, पाहा मजेदार मिस्टेक्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...