आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचे शेपूट वाकडेच... प्रत्येकवेळी केला भारताबरोबर विश्वासघात, पाहा Cartoons

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या स्वभावाचे वर्णन करणारे 4 प्रसिद्ध कार्टून सर्च इंजिनद्वारे घेण्यात आलेले आहेत. भारताने जेव्हाही पाकिस्तानसमोर मैत्रीसाठी हात पुढे केला आहेस त्यावेळी भारताला उत्तरात पाकिस्तानकडून होणाऱ्या विश्वासघातालाच सामोरे जावे लागले आहे. अशा वेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी आपल्या कुंचल्याद्वारे पाकिस्तानच्या या स्वभावावर ताशेरेही ओढले आहेत. नुकतेच पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजिज यांनी अशाच प्रकारे भारताचा विश्वासघात करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अशा कार्टूनकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. चारही कार्टुनिस्टचे हे प्रसिद्ध कार्टून याठिकाणी देत आहोत.
बांगलादेश युद्धानंतर पाकिस्ताची भूमिका (वरील कार्टून)
बांगलादेश युद्धानंतर 80च्या दशकात इंदिरा गांधींनी पाकिस्तानकडे मैत्रीसाठी हात पुढे केला होता. त्यावेळी लष्करप्रमुख जिया उल हक होते. काही महिन्यांनी पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानबाबतचे असेच प्रसिद्ध Cartoon's