आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांना म्हणाली Fucking Rats, दुबई Crash Landing नंतर अटेंडंटची वर्णद्वेषी टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबईत क्रॅश लँडींग झालेल्या एका विमानामध्ये सुमारे 300 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या अपघातातून या सर्वांचे प्राण अगदी थोडक्यात बचावले. यात सर्व प्रवाशांचे जीव वाचवण्यात आले मात्र एका अग्निशमन कर्मचाऱ्याला प्राण गमवावेलागले.

या अपघातामध्ये घाबरलेल्या प्रवाशांचा एक व्हिडीओ व्हारल झाला होता. या व्हिडीओमध्ये विमानातून बाहेर पडण्याची घाई करणाऱ्या प्रवाशांमध्ये काही प्रवासी त्यांचे लॅपटॉप किंवा बॅग घेऊन बाहेर पडण्याची धडपड करत होते. मुळात स्वतःचा जीव वाचवायचा सोडून अशा प्रकारे सामानाची चिंता करणाऱ्या अशा प्रवाशांवर सोशल मीडिया आणि इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. पण एमिरात एअरलाइन्सच्या एका फ्लाइट अटेंडंटने टीका करताना सीमाच ओलांडल्या. भारतीयांवर वर्णद्वेषी टीका करत तिने या सर्वांत भारतीयच असल्याचे म्हणटले. तिने भारतीयांना Fucking Rats म्हणत आक्षेपार्ह शब्द वापरले. तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर तिने तिची पोस्ट डिलीट केली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, या फ्लाइट अटेंडंटच्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रिया...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...