आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, पडद्यामागील दुबईचा दुसरा चेहरा, पार्टीजमध्ये अशी ऐश करतात श्रीमंत लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेल्जियमचा फोटोग्राफरने क्लिक केलेले दुबईतील एका नाईट क्लबचे फोटो... - Divya Marathi
बेल्जियमचा फोटोग्राफरने क्लिक केलेले दुबईतील एका नाईट क्लबचे फोटो...
इंटरनॅशनल डेस्क- कट्टर इस्लामिक देश असलेला यूएई म्हणजेच सौदीने तेथील लोकांच्या लाईफस्टाईलवर अनेक प्रकारचे बंधने घातली आहेत. तसेच या नियमांचे उल्लंघन करणा-यास कडक शिक्षा सुनावली जाते. तर, दुसरीकडे, व्हीआयपी आणि परदेशी लोक वेगळीच व अलिशान लाईफ जगतात. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड आणि पोलंडमधील 12 फोटोग्राफर्सने अनेक देशातील असे काही फोटोज टिपले आहेत जे ‘मॅगन अॅंड लेस कल्चर अवार्ड 2017’ चे विनर आहेत. यातील बेल्जियममधील एक फोटोग्राफर निक हेन्सने दुबईतील दुसरी बाजू दाखवणारे फोटोज क्लिक केले आहेत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, निक हेन्स द्वारे क्लिक केले गेलेले दुबईतील इतर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...