आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांचे OOPS मोमेंट; कुणी स्कर्ट उतरवले, तर कुणी रॅलीत छेडले!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगातील नेत्यांनी अनेक वेळा आक्षेपार्ह वर्तन केले आहेत. कोणीतरी तरुणीचे स्कर्ट काढले, दुस-याने रॅलीत छेडछाड केली. काहींचे सेक्स व्हिडिओ समोर आले, एक महाशयाने नग्न होऊन पार्टीचा आनंद घेताना दिसला. या आक्षेपार्ह वर्तनामुळे या नेत्यांच्या देशाची मान शरमेने खाली गेली. 
 
चला पुढे स्लाईडद्वारे जाणून घेऊ या कोणत्या कोणत्या नेत्यांची थू-थू झाली...
बातम्या आणखी आहेत...