आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा अलिशान बंगल्यात राहतात श्रीमंत पाकिस्तानी, कोट्यावधी रूपये किंमत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोरमधील पॉश कॉलनीतील घरातील नजारा... - Divya Marathi
लाहोरमधील पॉश कॉलनीतील घरातील नजारा...
लाहोर- प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते ते म्हणजे अलिशान घराचे. पाकिस्तानमधील लाहोरमध्ये मागील काही दिवसापूर्वी असाच एक रियल इस्टेट मार्केटचा सेल लागला होता. हा सेल लाहोरमधील पॉश कॉलनीतील घरे, बंगल्यांसाठी आयोजित केले होता जो श्रीमंत लोकांचे ठिकाण आहे. तसेच ही घरे आताही श्रीमंत लोकच खरेदी करू शकतील. कारण या बंगल्याची किंमत 5 ते 7 कोटींच्या घरात होती. श्रीमंत व लग्झरी लाईफ जगणारे लोकांनाच हे बंगले परवडतील. जबरदस्त आर्किटेक्चरपासून सिनेमा थिएटरपर्यंत सर्व काही....
- लाहोरमधील डीएचएच्या फेज- 5 मध्ये असलेल्या या बंगल्याची किंमत साडे सात कोटी रूपये इतकी आहे.
- या बंगल्याला पाच बेडरूमसह एक बेसमेंट एरिया आणि नोकरांसाठी स्वतंत्र क्वार्टर आहे.
- महलांसारखे बेडरूम, मॉड्यूलर किचन आणि स्टायलिश बाथरूमसोबतच याचे आर्किटेक्चर जबरदस्त आहे.
- दुसरी खासियत म्हणजे येथील बंगल्यात एंटरटेनमेंट फॅसिलिटी दिली आहे म्हणजे घरातच सिनेमा थिएटर आहे.
- डीएचए राहण्यासाठी लाहोरमधील सर्वात पॉश आणि सेफ भाग मानला जातो.
- मात्र, या घरांच्या किमती एवढ्या अवाढव्य आहेत की फक्त उद्योगपतीसारखे लोकच हे खरेदी करू शकतात.
- लाहोरमध्ये याच भागातील आणखी काही बंगल्याचा सेल लागला होता.
- 5 बेडरूम बंगल्यांची किंमत 5 ते साडे सात कोटींच्या घरात होत्या.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लाहोरमधील पॉश कॉलनीतील या बंगल्याचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...