आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईचे हे हॉटेल सोशल मीडियात झळकले, एका रात्रीचे भाडे दीड लाख रूपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबईतील बुर्ज अल अरब हॉटेल... - Divya Marathi
दुबईतील बुर्ज अल अरब हॉटेल...
दुबई- जगातील सर्वात लग्जीरियस हॉटेल म्हणून ओळखले जाणारे दुबईतील बुर्ज अल अरब या हॉटेलचे फॉलोअर्स वाढले आहेत. इंस्टाग्रामवर बुर्ज अल अरबचे 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. जगातील कोणत्याही हॉटेलचे इतके फॉलोअर्स नाहीत. या सेवन स्टार हॉटेलमध्ये लो सीजनमध्येही एका रात्रीचे भाडे 81 हजार रुपये आहे. हॉटेलमध्ये 9 रेस्टांरंट आणि 200 स्टाफ...

- या लग्जीरियस हॉटेलचे आपले स्वत:चे हेलिपॅड आहे. सोबतच प्रत्येक रूममध्ये जबरदस्त इंटीरियरसह गोल्ड प्लेटेड आयपॅड ठेवले आहेत. 
- हॉटेलचे अलिशान एन्ट्रेंस गेट 590 फूट ऊंचीचे आहे जे, न्यूयॉर्कमधील स्टॅचू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच आहे. 
- शानदार रूम्ससह येथे तालिस स्पा, पूल आणि एंटरटेनमेंटसाठी खूप सा-या सुविधा उपलब्ध आहेत.
- या हॉटेलमध्ये 200 पेक्षा अधिक स्टाफ असून, येथे अल महरबा या मुख्य रेस्टांरंटसह  आणखी 9 रेस्टांरंट आहेत. 
- हॉटेलमध्ये ऑफ-सीजनमध्ये एका रात्रीचे भाडे 81 हजार इतके आहे तर, रॉयल सुईटचे भाडे दीड लाख रूपये आहे.
- हॉटेलच्या दोन फ्लोरवर 202 डुपिलेक्स सुईट आहेत, ज्याच्या कारपेट पासून ते फर्नीचर पर्यंत सर्व काही शाही अंदाजात आहे. 
- हॉटेलमधील प्रत्येक रॉयल सुइट 8395 स्क्वेयर फूटचा बनला आहे. प्रत्येक सुईट ला वेग वेगळा बटलर आहे. 
- या सुईटमध्ये लाउंज, लायब्रेरी, सिनेमा रूम आणि दो मास्टर बेडरूमसह फुल साइज बाथटब आहे. 
- यात रिवॉल्विंग बेड पासून पिलो सेलेक्ट करण्यासाठी मेन्यूत तुम्हाला 17 हून अधिक ऑप्शन आहेत.  
- या हॉटेलात टेनिस स्टार रॉजर फेडरर, गिगी हदीद आणि कॅंडल जेनर यासारख्या सेलिब्रिटींनी हॉलिडे एन्जॉय केला आहे. 
- हॉटेलच्या इंस्टाग्राम पेजवर 1000 हून जास्त फोटोज पोस्ट आहेत, ज्यातील काही येथे आलेल्या गेस्ट्सने पोस्ट केले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...