आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांमुळे बदनाम पाकिस्तान या 10 बाबींमुळे जगभर प्रसिद्ध, वाचा Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवाद्यांना आसरा, थारा देणारा देश म्हणून पाकिस्तान जगभर बदनाम आहे. भारतासोबत पाकिस्तानचे संबंध नेहमीच खराब राहिले आहेत. तसं तर या देशातील वाईट बाबीं सांगायच्या झाल्या तर ती यादी खूप लांबेल. मात्र आम्ही त्यांच्या वाईट गोष्टींबाबत नाही तर चांगल्या बाबींवर प्रकाशझोत टाकणार आहोत. ज्यामुळे पाकिस्तानसारखा देश जगभर प्रसिद्ध आहे. याची माहिती खूप कमी लोकांना माहिती आहे...
संपूर्ण जग फुटबॉल खेळाचे शौकिन आहे. पण अनेकांना माहित नाही की, जगभरातील 50% पेक्षा अधिक फुटबॉल्स पाकिस्तानात बनतात. हे फुटबॉल्स हाताने शिवले जातात. जगभरातील बहुतेक देशांत या फूटबॉल्सचा वापर केला जातो. या फुटबॉल्सची गुणवत्ताही चांगली असते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या देशाशी संबंधित इंटरेस्टिंग फॅक्ट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...