आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी स्कर्ट घातल्याने मारले गेले कोडे, ही तरूणी बनली बिकिनी डिझायनर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताला रासी.... - Divya Marathi
ताला रासी....
तेहराण- कधी काळी मिनी स्कर्ट घातल्याने कोडे मारून घेण्याची शिक्षा मिळालेली ताला रासी आता बिकिनी डिझायनर बनली आहे. इराणमध्ये राहणारी 35 वर्षाची तालासोबत ही घटना 1998 मध्ये घडली होती. ज्यानंतर तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आता तिने आपल्या स्वीम वेयर लाईन लॉन्च केली आहे. तसेच तिने एक पुस्तक सुद्धा लिहले आहे. पार्टीत मिनीस्कर्ट घातल्याने मारले होते 40 कोडे.....
 
- ताला 16 व्या वर्षी एका पार्टीत गेली होती. जेथे बासिज (पॅरामिलिट्री फोर्स)ची रेड पडली आणि तिला इस्लामचा अपमान केल्याप्रकरणी पकडले गेले. 
- तालाने शॉर्ट स्कर्ट आणि टाईट टॉप घातला होता. सोबतच तिने नेल पॉलिश आणि मेकअप सुद्धा केला होता. 
- ताला आणि पार्टीत उपस्थित तिच्या मित्रांना तेहराणमधील वोराजा डिटेन्शन सेंटरमध्ये नेले गेले. जेथे तरूणींना 40 आणि तरूणांना 50 कोडे मारले गेले. 
- 1998 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर तालाच्या फॅमिलीने अमेरिकेत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. 
- तालाच्या मनात ती घटना खोलवर रूजली होती. त्याचा बदला घेण्यासाठी तालाने बिकिनी डिझायनर बनण्याचा निर्णय घेतला. 
- त्यावेळी तिला इंग्रजी सुद्धा बोलता येत नव्हते. असे असूनही केवळ ड्रेस सेन्स व कौशल्याच्या आधारे एक यशस्वी फॅशन डिझायनर बनली.  
- 35 व्या वर्षी तिने आपली स्विमवेयर लाईन लॉन्च केली आणि आपले एक पुस्तक सुद्धा प्रकाशित केले.  
- तालाने सांगितले की, माझ्या फॅमिलीने अमेरिकेत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतलेला मला अजिबात आवडला नाही. मला अमेरिकेत काय काय संधी आहेत याचा जोपर्यंत कल्पना तोपर्यंत मला हा निर्णय रूचला नव्हता.  
- ताला सांगते की, एक मुस्लिम तरूणी असल्याने मला करियरमध्ये अनेक अडचणी आल्या. मी बाथिंग सूट बनवत असल्याने वाद ओढावून घेतला. 
- मात्र, मला आता कोणाच्या निगेटिव्ह कमेंटमुळे काहीही फरक पडत नाही. मी फक्त महिलांना मजबूत बनविण्याकरिता काम करत आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, तालाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...