आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: भररस्‍त्‍यात कारमध्‍ये सिंहाला घेऊन फिरत होता, पोलिसांनी केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्‍तानमधील कराचीमध्‍ये एक व्‍यक्ती भररस्‍त्‍यात कारमध्‍ये सिंहाला घेऊन फिरत होता. रस्‍त्‍यावरील एका प्रवाशाने हा व्हिडिओ आपल्‍या कॅमे-यामध्‍ये कैद केला आहे. पोलिसांना ही घटना समजताच त्‍यांनी त्‍या व्‍यक्‍तीला ताब्‍यात घेतले. तेव्‍हा व्‍यक्‍तीने त्‍यांना सांगितले की, 'माझ्याकडे सिंहाला पाळायचे लायसन्‍स आहे. सिंहाची तब्‍येत खराब असल्‍यामुळे मी त्‍याला डॉक्‍टरकडे घेऊन जात होतो.'

 
 
बातम्या आणखी आहेत...