आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाकिस्‍तानात आहे मराठी शाळा, शाळेला नावही मराठी माणसाचेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेचे प्रवेशद्वार. - Divya Marathi
शाळेचे प्रवेशद्वार.
इंटरनॅशनल डेस्क- आज 27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन’ साजरा होत आहे. जगातील प्रमुख दहा भाषांपैकी एक असलेली आणि हिंदी व उर्दू पेक्षाही दोन हजार वर्षे प्राचिन असलेल्‍या मराठी भाषेला मात्र अजूनही अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही. मात्र, अभिजात दर्जेचा भाषा लवकरच मिळणार आहे. केंद्र सरकारने याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. याच अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला मराठी ही जागतिक भाषा कशी आहे याची खास माहिती देणार आहोत. पाकिस्‍तानातील कराचीमध्‍ये बोलतात मराठी...
 
- मराठी ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे.
- ही भाषा बोलणारे संबंध भारतात कोट्यवधी लोक आहेत.
- जागतिक पातळीवर मराठीचा विचार केला तर नवव्या क्रमांकावर तिचे स्थान आहे.
- एवढेच नाही भारताचा क्रमांक एकचा शत्रू असलेल्‍या पाकिस्‍तानमधील कराची या शहरात मराठी बोलणाऱ्यांची संख्‍या मोठी आहे.
 
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, कराचीत का बोलतात मराठी... पाकिस्‍तानातही भोसले, गायकवाड....
कराचीत आहे मराठी शाळा....कशी आहे कराचीतील मराठी शाळा....कराचीमध्‍ये साजरा होतो मराठमोळा गणेशोत्‍सव....
बातम्या आणखी आहेत...