आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meaning Of Atkepar Zenda : Battle Of Attock, 1758

मराठ्यांनी जिंकला होता पाकिस्‍तानातील हा किल्‍ला, वाचा रंजक इतिहास...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्‍वराज्‍याची स्‍थापना केली. त्‍यांच्‍या पश्‍चातही मराठ्यांची ही विजयी घौडदौड सुरूच होती. त्‍यातून 28 एप्रिल 1757 रोजी रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्‍वात थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी अत्‍यंत खडतर प्रवास करून आताच्‍या पाकिस्‍तानात असलेला अटकेला किल्‍ला जिंकला. त्‍यातून 'अटकेपार झेंडे' ही मन प्रचलित झाली. त्‍याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
नेमके कुठे आहे अटक ?
हे शहर पाकव्‍याप्‍त पंजाब प्रांतांतील तालुक्‍याचे ठिकाण आहे. येथे नॉर्थ वेस्टर्न रेल्‍वचे स्टेशन असून, येथील सिंधूनदीच्या काठावर अटकचा किल्ला आहे. पूर्वीच्‍या काळी ही नदी पार करून किल्‍ल्‍यावर पोहोचणे अत्‍यंत अवघड होते. परंतु, मराठ्यांनी हा किल्‍ला जिंकला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कसा जिंकला मराठ्यांनी हा किल्‍ला... आता किल्‍ल्‍यावर काय आहे.... किल्‍ला कुणी बांधला.... किल्‍ल्‍याचे नाव अटक का ठेवले....