आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : राजेशाही केव्हाच संपली, थाट मात्र अजूनही तसाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नायजेरियामधील एक राजा. - Divya Marathi
नायजेरियामधील एक राजा.
भडक रंगांचे कपडे, सजावट, सोन्यासारखे चमकणारे सिंहासन आणि दरबारातील तो थाट पाहून तुमच्या लगेचच लक्षातच येईल की, कोणत्या तरी राजाबाबत चर्चा सुरू आहे. नायजेरियामध्ये राजेशाही राजवटी अनेक वर्षांपूर्वीच मोडीत निघाल्या आहेत, मात्र अजूनही या देशामध्ये काही राजांचा थाट मात्र जराही कमी झालेला नाही. आजही ते त्याच थाटात जगणे पसंत करतात.

आफ्रिकेमधील देशांतील या राजांबाबत त्यांच्या जनतेलाही सहानुभुती आहे. लोक आजही त्यांच्यावर तेवढाच विश्वास ठेवून आहेत. नायजेरियाचा फोटोग्राफर जॉर्ज ओसोदीने प्रथमच पश्चिम अफ्रिकेमध्ये भटकून अशा काही राजांचे दुर्मिळ फोटो कॅमेऱ्यामध्ये टिपले आहेत.

ओसोदीने या फोटो सिीजला 'किंग ऑफ नायजेरिया' असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने जॉर्जला प्रथमच या राजांच्या महालात प्रवेश करण्याची संधीही मिळाली. या महालांमध्ये आजही या देशातील संस्कृतींची झलक पाहायला मिळते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...