इंटरनॅशनल डेस्क- पूल पार्टिज, ओपन स्मोकिंग, बिंधास्त वातावरण, महागड्या वॉचेस, ड्रीकिंग हॅबिट आणि गोल्ड प्लेटेड सुपर कार या आहेत रुढीवादी इराणमधील बदलत्या जिवनशैलीच्या खाणाखुणा. यापूर्वी या सर्व बाबी केवळ पाश्चिमात्य देशांमध्ये दिसत होत्या. पण आता मुस्लिम रुढीवादी देशांमधील तरुणाईही बदल आहे. 'द रिच किड्स ऑफ तेहरान' नावाच्या फेसबुक अकाऊंटने जगाचे लक्ष वेधले आहे. खरंच कडक इस्लामी कायदे असलेल्या या देशात हे शक्य आहे.
या ग्लॅमरस अकाऊंटचे एका लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स-
- या अकाऊंटवर सुमारे 1800 पोस्ट आहेत. त्यातील काही दुसऱ्या सोर्समधूनही घेतले आहेत.
- 'रिच किड्स ऑफ इंस्टाग्राम' या अकाऊंटवरुन इराणचे हे अकाऊंट प्रेरित असल्याचे दिसते.
- यात अमेरिका आणि ब्रिटनच्या तरुणाईचेही पोस्ट दिसतात.
- दारु घेणारी तरुणाई, बिकिनी गर्ल्सचे फोटो इराणबाहेर घेतल्याने अकाऊंट ओनर सांगतो.
- या फोटोंमधील तरुणींची ओळख लपविण्यात आली आहे. त्यांची नावे सांगितलेली नाही.
- यात दोन कोटींच्या पोर्शे कारपासून हॉलिवूड स्टाईल बंगल्यांचा समावेश आहे.
- रॉलेक्सच्या घडाळी, गोल्ड प्लेटेड मोबाईल आदी यावर दिसून येते.
इराणमध्ये महिलांवर याची आहे बंदी-
- 1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर पब्लिक प्लेसेसमध्ये महिलांनी हिजाब आणि बुरखा घालणे सक्तीचे करण्यात आले आहे.
- दारु घेण्यावरही बंदी आहे. दारु घेणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाते.
- तेहरानमधील लाईफ हायलाईट करण्यासाठी हे फोटो टाकल्याचे ओनरने सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, इराणची तरुणाई कशी लग्झरिअस आणि खुली लाईफस्टाईल एन्जॉय करते....