आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने जीव धोक्यात घालून टिपले अफगाणिस्तानातील हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफगाणिस्तानात युद्धामुळे मुले शिक्षणासारख्या मुख्य पायाभूत सुविधेपासून वंचित आहेत. - Divya Marathi
अफगाणिस्तानात युद्धामुळे मुले शिक्षणासारख्या मुख्य पायाभूत सुविधेपासून वंचित आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- अफगाणिस्तान नेहमीच एक असा देश आहे, जेथे संघर्ष ही सामान्य बाब आहे. मग तो ते बाहेरचा असो की देशांतर्गत दहशतवाद्यांचा संघर्ष. या सर्वांच्या मध्येच अमेरिकेतील जाने-माने फोटोग्राफर स्टीव मॅक्करीने अफगाणिस्तानचा दौरा करत हदलत्या काळातील तेथील चित्र आपल्या कॅमे-यात कैद केले. अफगाणिस्तान 40 वर्षापासून जगतोय धोक्यात....
 
- स्टीव मागील 40 वर्षांपासून सातत्याने अफगाणिस्तान येतात-जातात. या दरम्यान त्यांनी अनेक यादगार फोटोज टिपले. 
- कंधारमधील वाळवंटापासून ते काबुलमधील बाजारपेठ आणि नूरिस्तानच्या नदीपर्यंत स्टीवने अफगाणिस्तानमधील बहुतेक सर्व परिसर जवळून पाहिला आहे. 
- 1984 मध्ये टिपलेला फोटोजपैकी एक ‘अफगान गर्ल’ वर्ल्डच्या बहुतेक सर्व मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली होती. 
- स्टीवने हे फोटोज टिपण्यासाठी अनेकदा जीवावर बाजी लावली आहे. या दरम्यान तालिबान, मुजाहिद्दीन आणि अनेक दहशतवादी संघटनांनी घेरलेल्या या देशांत अनेकदा मृत्यूचा सामना केला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...