आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात पावसाचे थैमान, 53 जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सात नागरिकांचा बळी घेतला आहे. मागच्या आठवडाभरात पाकिस्तानातील विविध भागांत पावसाचा बळी ठरलेल्यांची संख्या ५३ वर पोहोचली आहे.
 
पाकच्या विविध भागांत पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले. तरबेला, कालबाघ, नवशेरा व खणकी भागातून वाहणाऱ्या चष्मा, काबूल, चिनाब नदी दुथडी भरून वाहत आहेत.
बातम्या आणखी आहेत...