आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पाकिस्तानी चॅनलने दाखवला ओम पुरींची आत्मा, अँकरने तोडले अकलेचे तारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमी अतिशोक्ती करणाऱ्या आणि भारताविरोधात काही बाही बोलणाऱ्या एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या अँकरने बोलतांना अकलेचे तारे तोडले आहे. या निवेदकाने चक्क दिवंगत अभिनेते ओम पुरी यांचा आत्मा दाखवण्याचा पराक्रम केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा पाकिस्तानी चॅनलचा व्हिडिओ....
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...