आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओसामा बिन लादेनविषयी 'त्या' पाच बाबी, ज्या तुम्हाला नसतील माहित!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओसामा बिन लादेन (फाइल फोटो) - Divya Marathi
ओसामा बिन लादेन (फाइल फोटो)
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेवरील 9/11 दहशतवादी हल्ल्यानंतर अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन मोस्ट वॉन्टेड अतिरेकी बनला होता. तो जगभरात दहशतवादाचा पर्याय बनला होता. लोक त्याचा तिरस्कार करु लागले होते. मात्र दहशतवादी बनण्‍यापूर्वी ओसामा असा नव्हता. आम्ही तुम्हाला या हिंसक दहशतवाद्याशी संबंधित अशाच काही बाबी सांगणार आहोत, जी फार थोड्या लोकांना माहीत आहेत. अर्थशास्त्राचा विद्यार्थी होता ओसामा...
 
- ओसामाने अध्‍ययनासाठी सौदी अरेबियातील टॉप बिझनेस स्कूल किंग अब्दुल अजीज विद्यापीठात प्रवेश घेतला होता. 
- येथे त्याने बिझनेस अॅ‍डमिनिस्ट्रेशन आणि अर्थशास्त्राचे अध्‍ययन केले. तो प्रचंड हुशार विद्यार्थी होता. मात्र अभ्‍यासात त्याचे मन लागत नव्हते.
- तो शाळेतून पळून येऊन आपल्या वडिलांचे बांधकाम व्यवसायाचे मॅनेजमेंट पाहत होता. 1979 मध्‍ये त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्‍ये डिग्री मिळवली. 
- शाळा आणि कॉलेजच्या वेळी तो अनेक प्रकारचे धर्मादाय आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असे.
 
(2 मे 2011 रोजी ओसामाला पाकिस्तानमधील एबोटाबादमध्‍ये अमेरिकेच्या नेव्ही सीलने मारले होते. त्याच्या मृत्यूला आज सहा वर्ष झाली आहेत.)
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्‍या, ओसामा बिन लादेनविषयी इतर बाबी....
बातम्या आणखी आहेत...