आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओसामा बिन लादेनसोबत रात्र घालवण्यासाठी नेहमी भांडायच्या त्याच्या बायका!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- जगातील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्म्या पाकिस्तानातील एबटाबादमध्ये 2 मे 2011 ला करण्यात आला होता त्याला आज ६ वर्षे पूर्ण झाली. अमेरिकन कमांडो ऑपरेशनमध्ये त्याला यमसदनी पाठवण्यात आले. क्रुरकर्मा ओसामाच्या मृत्यूनंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही रहस्यमयी गोष्टी‍वरून पडदा उठला होता. लादेनला पाच बायका होत्या. त्या नेहमी भांडत असत. त्यांच्या भांडण्‍यामागे विशेष कारण होते, आणि ते म्हणजे, 'सेक्स'. लादेनसोबत प्रणय करण्यावरून अनेकदा तर त्यांच्यात झटापटीही होत होत्या.
 
लादेनची मोठी पत्नी खैरिया हिने सांगितल्यानुसार, लादेनची छोटी पत्नी अमाल ही फारच देखणी होती. विशेष म्हणजे लादेनच्या अन्य बायकांपेक्षा अमाल हिचे वय कमी होते. त्यामुळे लादेनसोबत जास्तीत जास्त सेक्‍स करण्‍याची तिची इच्छा असायची. याच कारणावरून अमाल आणि खैरिया यांच्यात नेहमी भांडण व्हायचे.
 
लादेनला पुरले समुद्राच्या तळाशी...
 
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या उत्तरेला असलेल्या एबटाबादमध्ये लादेनसह त्याच्या तीन साथीदारांचा खात्मा करण्यात आला होता. त्यात लादेनच्या एका मुलाचा समावेश होता. लादेन मेल्यानंतर त्याचा मृतदेह समुद्राच्या तळाशी पुरण्यात आले होते.
 
पुढील स्लाईडवर वाचा, लादेनच्या बायकांमध्ये होणार्‍या भांडणाविषयी अधिक माहिती...
बातम्या आणखी आहेत...