आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणगाड्यांनी तुडवलेल्या जमिनीवर शांतीचे फूल उमलत नाही, नवाज यांचे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानवर भारताच्या धमकीचा काहीही परिणाम होणार नसल्याचे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. बुधवारी पाकिस्तानच्या संसदेत झालेल्या संयुक्त अधिवेशनात बोलताना शरीफ म्हणाले की, आमचा देश अभिमान आणि येथील शांतता टिकणवण्यासाठी कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर द्यायला तयार आहे. आम्ही उत्तर द्यायला क्षणाचीही वाट पाहणाप नाही.

मोदींनी पाकिस्तानला गरीबी आणि बेरोजगारीशी सामना करायचा सल्ला दिला होता. त्याला उत्तर देत शरीफ म्हणाले, रणगाड्यांनी जे शेत तुडवले जाते, त्याठिकाणी शांतीचे फूल उमलत नसते. गेल्या काही दिवसांत घडलेल्या काही घटना फेटाळून लावत नवाज यांनी काही दावेदेखिल केले आहेत. पण त्यांचे दावे आणि सत्य यात मोठा फरक आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहुयात नवाज शरीफ यांचे दावे आणि सत्य..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...