आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan Assesses India Has Material For Over 2000 Nuclear Warheads: Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताकडे २००० अण्वस्त्रे; पाकिस्तानच्या राष्ट्रीय प्राधिकरणाचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारत आपल्या अणु कार्यक्रमाचा झपाट्याने विस्तार करत असून भारताकडे २००० अण्वस्त्रे निर्मितीची क्षमता असल्याचा दावा पाकिस्तानच्या राष्ट्रीय प्राधिकरणाने केला आहे.
एनसीए पाकिस्तानच्या सामरिक कार्यक्रमाची धोरणे ठरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामरिक अध्ययन संस्थेने (आयएसपीआर) हा दावा केला आहे. भारत सातत्याने प्लुटोनियमचा साठा वाढवत आहे. २०१३ च्या अखेरपर्यंत भारताने मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रे तयार केली आहेत. जवळपास २००० अण्वस्त्रे तयार करता येतील एवढे प्लुटोनियम भारताने तयार केलेे, असा आयएसपीआरचा दावा आहे. अमेरिकेच्या कार्नेगी एंडोमेंट फॉर पीस अँड द स्टिमसन सेंटरने अहवाला दिल्यानंतर पाकने हा दावा आला आहे.