आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या अॅंकरने मोदीवर काढला राग, शेवटी काय झाले पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानमधील एका अॅंकरने मोदीला दिलेली धमकी पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सध्या पाकिस्तानी मीडिया फ्रस्ट्रेशनमध्ये आली आहे. जगापासून वेगळे पडल्यानंतर पाकिस्तान सरकार, जनता आणि मीडिया रागात आहे. अशा वेळी एका पाकिस्तानी न्यूज अॅंकरने आपल्या देशाच्या बेइज्जतीचा बदला मोदीला काही चांगले वाईट बोलून घेण्याचा प्रयत्न केला. अॅंकरचा हा रागीट अंदाज पाहून तुम्हाला वेड लागेल नाही तर तिला मुर्ख समजून हासत बसाल.
बातम्या आणखी आहेत...