आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीर अजेंड्यावर असेल तर PAK भारतासोबत चर्चेस तयार - परराष्ट्र सल्लागार अजीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज - Divya Marathi
पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज
इस्लामाबाद - पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी भारतासोबत काश्मीरशिवाय चर्चा होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने नेहमीच काश्मिर स्वातंत्र्य आंदोलनाला पाठबळ दिले आहे.
'द नेशन' मधील वृत्तानुसार, शुक्रवारी पाकिस्तानच्या नॅशनल अॅसेम्बलीमध्ये, त्यांचे परराष्ट्र सल्लागार अजीज म्हणाले, 'कोणत्याही किंमतीवर पाकिस्तान भारताचा दबाव सहन करणार नाही.'

- पाकिस्तान, भारतासोबत चर्चा करण्यास तयार आहे मात्र त्यासाठी अजेंड्यावर काश्मीर मुद्दा असणे गरजेचे आहे.
- अॅसेम्बलीमध्ये एलओसीवर सुरु असलेल्या तणाववरही चर्चा झाली. काही खासदारांनी भारताला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, असे म्हटले.
- एका खासदाराने तर, 'समझदार को इशारा काफी है, बाकिच्यांसाठी छडी', असेही म्हटले.
बातम्या आणखी आहेत...